सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चारही बाजूंनी असलेला.
उदाहरणे : राजाने शत्रूच्या सैन्यावर चौतर्फा हल्ला केला.
समानार्थी : चौगर्द, चौगर्दा, चौगीर्द
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो चारों तरफ से हो।
Many-sided.
अर्थ : सर्व दिशांत.
उदाहरणे : शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेपासून स्वामी विवेकानंदांची कीर्ती सर्वत्र पसरली
समानार्थी : आसमंत, आसमंतात्, चहुकडे, चारी दिशांना, चारी बाजूंस, चारीकडे, चोहीकडे, चोहोकोनी, चौफेर, दिगंत, सगळीकडे, सर्वत्र
स्थापित करा