पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौपट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौपट   नाम

१. नाम
    नाम / निर्जीव / अमूर्त / प्रमाण

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या वस्तूत तीन पटीने झालेली वाढ.

उदाहरणे : गेल्या ४० वर्षांत देशात अन्नधान्याचे उत्पादन चौपटीने वाढले आहे.

समानार्थी : चारपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि की मात्रा से उतनी तीन बार और अधिक मात्रा जितनी की वह हो।

चार का चारगुना सोलह होता है।
चार गुना, चारगुना, चौगुना

A quantity that is four times as great as another.

quadruple

चौपट   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : चार पटीने.

उदाहरणे : तो माझ्यापेक्षा चारपट खातो.

समानार्थी : चार पटीने, चारपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना हो उतना तीन बार और।

वह मुझसे चौगुना खाता है।
चतुर्गुण, चार गुना, चारगुना, चौगुना

By a factor of four.

The price of gasoline has increased fourfold over the past two years.
four times, fourfold

चौपट   विशेषण

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : मुळच्या प्रमाणात तीन पटीने अजून वाढ झालेला.

उदाहरणे : काकांचा आहार माझ्या आहाराच्या चौपट आहे.

समानार्थी : चारपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना हो उससे उतना तीन बार और अधिक।

आप जितना खाते हैं, मैं उसका चौगुना खाना खा सकता हूँ।
चतुर्गुण, चार गुना, चारगुना, चौगुना

Four times as great or many.

A fourfold increase in the dosage.
four-fold, fourfold, quadruple

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.