पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छत्रपूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छत्रपूर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर.

उदाहरणे : काकांची बदली छत्रपूर येथे झाली.

समानार्थी : छत्रपूर शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।

चाचाजी का छत्तरपुर से स्थानांतरण हो गया है।
छतरपुर, छतरपुर शहर, छत्तरपुर, छत्तरपुर शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : छत्रपूर जिल्ह्याचे मुख्यालय छत्रपूर येथे आहे.

समानार्थी : छत्रपूर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।

छत्तरपुर जिले का मुख्यालय छत्तरपुर में है।
छतरपुर, छतरपुर ज़िला, छतरपुर जिला, छत्तरपुर, छत्तरपुर ज़िला, छत्तरपुर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.