अर्थ : एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट आकारात आणण्यासाठी कापणे.
उदाहरणे :
माळी अधूनमधून बागेतील झाडे छाटत असतो.
अर्थ : कापून वेगळे करणे.
उदाहरणे :
छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
समानार्थी : काटणे