अर्थ : आकाराने ढोकरी एवढा, काळ्या, राखी आणि हिरव्या कंच रंगाचा पक्षी.
उदाहरणे :
खैरा ढोकरी मुख्यत्वे भारतात व श्रीलंकेत आढळतो.
समानार्थी : कोकी, खिलखिल, खैरी ढोकरी, ढोकरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गहरे हरे रंग का या काले राख के से रंग का एक बकुला।
काँच बगला विशेषकर भारत और श्रीलंका में पाया जाता है।