पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जमाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जमाव   नाम

१. नाम / समुदायवाचक नाम
    नाम / समूह

अर्थ : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.

उदाहरणे : दाराशी माणसांची गर्दी जमली होती.

समानार्थी : गर्दी, घोळका, झिंबड, झुंबड, ताफा, दाटी

एक स्थान पर एक ही समय में होने वाला बहुत से लोगों आदि का जमाव।

चुनाव के दौरान जगह-जगह लोगों की भीड़ दिखाई देती है।
अंबोह, जमघट, जमाव, जमावड़ा, ठट, ठठ, बहीर, भीड़, भीड़ भाड़, भीड़-भाड़, भीड़भाड़, भौसा, मजमा, मेला, वेणी, संकुल, सङ्कुल, समायोग, हुजूम

A large number of things or people considered together.

A crowd of insects assembled around the flowers.
crowd
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था
    नाम / समूह

अर्थ : एका ठिकाणी एकत्र जमलेली खूप मनुष्य, जनावरे, पशु, पक्षी इत्यादी.

उदाहरणे : मैदानावर लोकांचा समूह जमला होता.

समानार्थी : जथा, झुंड, टोळी, थवा, समुदाय, समूह

३. नाम / समूह

अर्थ : गतिशील असलेली गर्दी किंवा ये-जा करणारी गर्दी.

उदाहरणे : लोकांच्या जमावापुढे एक तरूण मार्गदर्शन करीत चालत होता.

समानार्थी : घोळका

गतिमान भीड़ या वह भीड़ जो चलायमान हो या कहीं आ या जा रही हो।

लोगों के झुंड के आगे-आगे एक युवा चल रहा था।
झुंड, झुण्ड

A moving crowd.

drove, horde, swarm
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एकाच वेळी एकाच ठिकाणी जमा होण्याची क्रिया वा एकत्र येण्याची क्रिया.

उदाहरणे : अपघातस्थळी लोकांची गर्दी वाढत चालली आहे.

समानार्थी : गर्दी, घोळका

जमा या इकट्ठा होने की अवस्था या भाव।

दुर्घटना स्थल पर लोगों का जमाव बढ़ता जा रहा है।
जमाव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.