पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जयघोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जयघोष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्याचा जय किंवा विजय झाला असता तो सर्वांस कळावा म्हणून वाद्य वगैरेचा हर्षध्वनि करत तो साजरा करण्याची क्रिया.

उदाहरणे : आपला नेता निवडून आल्यावर लोक त्याचा जयजयकार करू लागले.

समानार्थी : जयजय, जयजयकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की जय मनाने की क्रिया।

मंत्रीजी के चुनाव जीतते ही लोग उनकी जयकार करने लगे।
जय जयकार, जय-जयकार, जयकार, जयकारा, जयघोष, जयजयकार, जैकार, जैकारा

A cry or shout of approval.

cheer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.