पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलसमाधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलसमाधी   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : पाण्यात घेतलेली जिवंत समाधी.

उदाहरणे : संत एकनाथांनी जलसमाधी घेतली होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल में ली हुई समाधि।

संत एकनाथ जी ने जलसमाधि ली थी।
जलसमाधि
२. नाम / अवस्था

अर्थ : पाण्यात बुडून नाहीसे होण्याची स्थिती.

उदाहरणे : जहाज वादळात खडकावर आदळले आणि सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी में डूबकर नष्ट होने की अवस्था।

नदी में स्नान करने पहुँचे तीन युवकों की हुई जलसमाधि।
जलसमाधि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.