अर्थ : अशी एक नैसर्गिक घटना ज्यात जलाशयातील किंवा समुद्रातील पाणी काही वेळेकरिता वरच्या दिशेला येऊन स्तंभाचा आकार निर्माण होतो.
उदाहरणे :
जलस्तंभ हा अशुभ मानला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्राकृतिक घटना जिसमें जलाशय या समुद्र का जल कुछ समय के लिए ऊपर उठकर स्तंभ का रूप धारण कर लेता है।
जलस्तंभ प्रायः अशुभ या हानिकारक माना जाता है।A tornado passing over water and picking up a column of water and mist.
waterspout