पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जळगाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जळगाव   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील महाराष्ट्र ह्या राज्यातील एक शहर.

उदाहरणे : धान्य इत्यादींची सुबत्ता व स्वस्ताईसाठी जळगाव प्रसिद्ध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।

जलगाँव केला, कपास तथा गन्ने के लिए प्रसिद्ध है।
जलगाँव, जलगाँव शहर, जलगांव, जलगांव शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

उदाहरणे : पद्मालयाचा गणपती हे स्थान जळगाव जिल्ह्यात आहे.

समानार्थी : जळगाव जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।

जलगाँव जिले का मुख्यालय जलगाँव में है।
जलगाँव, जलगाँव ज़िला, जलगाँव जिला, जलगांव, जलगांव ज़िला, जलगांव जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.