पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जळफळाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जळफळाट   नाम

अर्थ : मनाविरूद्ध घडल्याने येणारा राग.

उदाहरणे : रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून कैकईचा जळफळाट झाला.

समानार्थी : संताप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.