पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जानवे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जानवे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : मुंजीनंतर घालावयाचे उपनयनसंस्कारसूचक सुताचे वेटोळे.

उदाहरणे : नारळी पौर्णिमेला जानवे बदलतात

समानार्थी : यज्ञोपवीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पवित्र सूत्र जो उपनयन संस्कार के बाद ब्राह्मण या क्षत्रिय बालक धारण करते हैं।

पंडितजी मोटा जनेऊ धारण किए हुए थे।
उपवीत, जनेऊ, ब्रह्मसूत्र, यज्ञसूत्र, यज्ञोपवीत, सावित्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.