पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : परस्त्रीशी संबंध ठेवणारा.

उदाहरणे : राणीचा एक जार होता.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक.

उदाहरणे : जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन समय में रूस का राजा या शासक।

१९१७ तक रूस में ज़ारों का शासन था।
ज़ार, जार

A male monarch or emperor (especially of Russia prior to 1917).

czar, tsar, tzar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.