पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिनिव्हा सरोवर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : स्वित्झर्लंड व फ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर.

उदाहरणे : जिनिव्हा व लोझान ही मोठी शहरे जिनिव्हा सरोवराच्या काठावर वसलेली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण-पश्चिम स्विजरलैंड एवं फ्रांस के मध्य स्थित एक झील।

जेनेवा शहर जेनेवा झील के तट पर स्थित है।
जेनेवा झील, लेक जेनेवा, लेक लेमन

A lake between southwestern Switzerland and France that is crossed from east to west by the Rhone.

lake geneva, lake leman

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.