पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिलेटीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिलेटीन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जनावरांची कातडी व हाडे यांपासून रासायनिक अभिक्रियेने मिळवलेले प्रथिन, जे रंगहीन, चिपचिपित तसेच पाण्यात विद्राव्य असते.

उदाहरणे : काही जेलींमध्ये जिलेटीन असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जानवरों के ऊतकों जैसे हड्डी, त्वचा आदि से प्राप्त प्रोटीन जो रंगहीन, चिपचिपा तथा पानी में घुलनशील होता है।

कुछ जेलियों में जिलेटिन होते हैं।
जिलेटिन, जिलेटीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.