पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीवदान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जीवदान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : प्राणाचे संरक्षण किंवा मरणापासून बचाव.

उदाहरणे : वेळेवर रक्त पुरवून तुम्ही ह्या रोग्याला जीवदान दिले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राणि का रक्षण या मृत्यु से बचाव।

रक्तदान भी जीवनदान है।
जीवन दान, जीवन-दान, जीवनदान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.