सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
उदाहरणे : माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते. त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
समानार्थी : आयुष्य, आयू, जन्म, जीवन, जीवनकाल, हयात
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
A time of life (usually defined in years) at which some particular qualification or power arises.
अर्थ : प्राण असलेली गोष्ट.
उदाहरणे : मृतांच्या डोळ्यांनी जीवितांना दृष्टिलाभ होतो.
वह प्राणी जो मरा न हो या जिसमें प्राण हो।
People who are still living.
अर्थ : जीव, प्राण असणारा.
उदाहरणे : वाढ होणे व संवेदना जाणवणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.
समानार्थी : जिता, जिवंत, जैव, सचेतन, सजीव
जीता हुआ या जिसमें प्राण हो।
Possessing life.