पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जैविक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जैविक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सजिवांशी संबंधित असा.

उदाहरणे : पृथ्वीवर खूप प्रमाणत जैविक विविधता आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीव का या जो जीव या जीवन से संबंधित हो।

वह जैविक अध्ययन में लगा हुआ है।
जैव, जैविक, प्राणिज

Pertaining to biology or to life and living things.

biologic, biological

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.