पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोपासणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोपासणे   क्रियापद

अर्थ : एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे वाढेल, तिचा विकास होईल अशा तर्‍हेने सांभाळणे.

उदाहरणे : पाश्चात्त्य देशांतील टुमी आपण आंधळेपणाने स्वीकारतो व जोपासतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.