सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं

ज्ञात (विशेषण)

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : माहित असलेला.

उदाहरण : असे होणार हे आम्हाला आधीपासून ज्ञात होते.

पर्यायवाची : अवगत, जाणलेला, ठाऊक, माहीत, विज्ञात, विदित, समझलेला

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गुप्त नाही असा.

उदाहरण : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.

पर्यायवाची : उघड, जगजाहीर, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट

ज्ञात के लिऐ अंग्रेजी भाषा के शब्द: known