पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्ञानकोश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ज्ञानकोश   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विविध विषयांची माहिती ज्यात दिली असते असा कोश.

उदाहरणे : या विषयावरील माहिती तुला ज्ञानकोशात सापडेल

समानार्थी : विश्वकोश

वह ग्रंथ जिसमें संसार के सभी विषयों का विस्तृत विवरण रहता है।

इस विश्वकोश के अठारह खंड हैं।
विश्वकोश

A reference work (often in several volumes) containing articles on various topics (often arranged in alphabetical order) dealing with the entire range of human knowledge or with some particular specialty.

cyclopaedia, cyclopedia, encyclopaedia, encyclopedia

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.