सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : ज्ञानाचा प्रकाश.

उदाहरण : संत वेळोवेळी आपल्या ज्ञानप्रकाशाने समाजात पसरलेल्या दुष्प्रवृत्तींना दूर करण्याचा प्रयत्न करतात.