सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सुमारे नऊ हजार ओव्यांची गीतेवरील टीका.

उदाहरण : ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलीनी योगाचे वर्णन केले आहे.

पर्यायवाची : ज्ञानदेवी, भावार्थदीपिका