अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
उदाहरण :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
पर्यायवाची : माहिती
अर्थ : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
उदाहरण :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
पर्यायवाची : विद्या
अर्थ : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.
उदाहरण :
सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.
ज्ञान के लिऐ अंग्रेजी भाषा के शब्द: accomplishment, acquirement, acquisition, attainment, cognition, insight, knowledge, lesson, moral, noesis, penetration, skill