सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं

ज्ञ (नाम)

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) एक संयुक्ताक्षर ज्याला एक स्वतंत्र वर्ण मानले जाते.

उदाहरण : ज्ञ हे ज् आणि ञ ह्यांच्या संयोगाने बनले आहे.

पर्यायवाची : ज्ञ अक्षर, ज्ञ व्यंजन