अर्थ : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.
उदाहरणे :
ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.
समानार्थी : ज्येष्ठा, ज्येष्ठागौरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।
ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।