पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झटणे   क्रियापद

अर्थ : आटोकाट प्रयत्न करणे.

उदाहरणे : ह्या घरासाठी मी आयुष्यभर झटलो.

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : लगट करणे.

उदाहरणे : अंगाला किती झटशील.

समानार्थी : झोंबणे

३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.

उदाहरणे : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.

समानार्थी : झगडणे, झुंज देणे, झुंजत, लढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।

मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।
जूझना, संघर्ष करना

To exert strenuous effort against opposition.

He struggled to get free from the rope.
struggle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.