सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अगदी अंधूक प्रकाश पसरायला सुरुवात होते ती पहाटेची वेळ.
उदाहरणे : मला जाग आली तेव्हा झुंजूमुंजू झाले होते.
समानार्थी : झांजर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सूर्योदय से कुछ पहले सूर्यास्त होने के कुछ बाद का वह समय जिसमें प्रकाश धुँधला होने के कारण चीजें स्पष्ट रूप से दिखाई नहीं देतीं।
स्थापित करा