पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झुरकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झुरकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / DELETED
    क्रियापद / क्रियावाचक / जाणीववाचक

अर्थ : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.

उदाहरणे : सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.

समानार्थी : झुरका घेणे, झुरका मारणे, दम मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।

खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।
कश लेना, चुसकी लेना, चुस्की लेना, दम लेना, सुट्टा मारना, सूटा माराना

Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.

We never smoked marijuana.
Do you smoke?.
smoke
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : झुरका घेणे.

उदाहरणे : त्याने लगबगीने विडी पेटवली आणि सर्रकन झुरकली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.