अर्थ : नदीच्या दोन्ही काठांवर खांब उभारून त्यांना दोरखंडाला खाली लाकूड बांधून तयार केलेला पूल.
उदाहरणे :
आम्ही झुल्यावरून नदी पार केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A bridge that has a roadway supported by cables that are anchored at both ends.
suspension bridge