पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टकला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टकला   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याच्या डोक्यावरील सर्व केस गळून गेले आहेत असा व्यक्ती.

उदाहरणे : सर्कशीत एका टकल्याने सर्वांचे मनोरंजन केले.

समानार्थी : टकल्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसके सिर के बाल झड़ गये हों।

सर्कस में एक गंजा सबका मनोरंजन कर रहा था।
खल्वाट, गंजा, गंजू, चँदला, चाँदीला, टकला, टक्कल

टकला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : डोक्यावर केस नसलेला.

उदाहरणे : टकल्या माणसांकरता बाजारात विविध आकाराचे टोप मिळतात.

समानार्थी : खल्वाट, टक्कलमाथ्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके सिर के बाल झड़ गये हों।

कुछ गंजे व्यक्ति कृत्रिम बाल का प्रयोग करते हैं।
केशहीन, खल्वाट, गंजा, गंजू, चँदला, चंदला, टकला, टक्कल, विकेश

Lacking hair on all or most of the scalp.

A bald pate.
A bald-headed gentleman.
bald, bald-headed, bald-pated

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.