पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टपाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टपाल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पत्र इत्यादींचा व्यवहार ज्या माध्यमातून होतो.

उदाहरणे : मी टपालाने पत्र पाठवले आहे.

समानार्थी : टपालव्यवस्था

राज्य की ओर से,चिट्ठियों पार्सलों, आदि के आने-जाने की व्यवस्था।

मैंने अपना पत्र डाक से भेजा है।
डाक

The system whereby messages are transmitted via the post office.

The mail handles billions of items every day.
He works for the United States mail service.
In England they call mail `the post'.
mail, mail service, post, postal service
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टपालखात्याद्वारे येणारे पत्र इत्यादी.

उदाहरणे : पोस्टमन दहा वाजता कार्यालयात टपाल आणून देतो

समानार्थी : डाक, पोष्ट

डाक व्यवस्था द्वारा लाई या ले जाई जाने वाली चिट्ठियाँ आदि।

डाकिया प्रतिदिन चार बजे डाक लाता है।
डाक

Any particular collection of letters or packages that is delivered.

Your mail is on the table.
Is there any post for me?.
She was opening her post.
mail, post

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.