सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निरुद्योगीपणाचे, खोडकरपणाचे वागणे.
उदाहरणे : चव्हाट्यावर बसून टवाळक्या करण्याशिवाय या मुलांना काही काम नाही
समानार्थी : टवाळगिरी, टवाळी
अर्थ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
उदाहरणे : तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
समानार्थी : उडाणटप्पूपणा
स्थापित करा