पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कास किंवा पितळ इत्यादींनी बनविलेले एक वाद्य जे छोट्या वाट्यांसारखे असते त्या वाट्यांचा एकमेकांवर आघात करून नाद निर्माण केला जातो.

उदाहरणे : किर्तनात टाळाला खूप महत्त्व असते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.