पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाहो शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाहो   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : मोर, बगळा इत्यादी पक्षांचे ओरडणे.

उदाहरणे : ढग दाटताच मोराने आनंदाने टाहो फोडून पिसारा फुलवला

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : रडण्याच्या सुरुवातीला होणारा मोठा आवाज.

उदाहरणे : अर्भकाचा टाहो ऐकताच आई सुखावली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.