पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टिकली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टिकली   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बायकांच्या कपाळावर लावतात तो कुंकवाचा वा काचेच्या लहान तुकड्याचा छोटा टिकला.

उदाहरणे : कपड्यांच्या मिळत्या जुळत्या रंगाची टिकली तिने लावली होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विभिन्न आकार तथा रंगों वाली पन्नी, काँच या धातु आदि की बनी वस्तु जिसे स्त्रियाँ माथे पर लगाती हैं।

उसके माथे पर सोने की बिंदी शोभायमान है।
आड़, टिकली, टिकुली, दाँवनी, दामिनी, बिंदिया, बिंदी, बिन्दी, बेंदी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन लहान कागदाच्या मध्ये दारू ठेवून केलेला, टिकलीच्या आकाराचा, ज्यावर आघात करून फोडतात असा एक फटाका.

उदाहरणे : साणशीने ठिकल्या फोडल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो छोटे काग़जों के बीच में बारूद रखकर बनाया गया टिकली के आकार का एक फटाका जिसे आघात से फोडा जाता है।

उसने टिकली फटाका फोड़ा।
टिकली, टिकली फटाका, टिकुली, टिकुली फटाका

Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.

banger, cracker, firecracker

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.