सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लहान डोंगर.
उदाहरणे : आमच्या गावी येताना वाटेत एक टेकडी ओलांडावी लागते
समानार्थी : टेकाड, डोंगरी
अर्थ : माती व दगड मिळून असलेला काही उंचावलेला भूभाग.
उदाहरणे : तो उंचवट्यावर उभा राहून मला हाक मारत होता.
समानार्थी : उंचवटा, उमाठा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मिट्टी, पत्थर का कुछ उभरा हुआ भू-भाग।
(usually plural) a rolling treeless highland with little soil.
स्थापित करा