पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेप करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टेप करणे   क्रियापद

अर्थ : ध्वनिमुद्रकाच्या साहाय्याने मुद्रित करणे.

उदाहरणे : पोलिसांनी त्यांचे बोलणे ध्वनिमुद्रित केले.

समानार्थी : ध्वनिमुद्रित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इलेक्ट्रानिक तरीके से ध्वनि या चित्र को चुम्बकीय फीते पर चिह्नित करना।

पुलिस ने उनके वार्तालाप को टेप किया।
अभिलेखन करना, टेप करना, रिकार्ड करना

Register electronically.

They recorded her singing.
record, tape

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.