पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टोपणनाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टोपणनाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : वास्तविक नावाव्यतिरिक्तचे असणारे नाव.

उदाहरणे : माझ्या लहान भावाचे नाव चिन्मय व टोपणनाव चिंतू आहे.

समानार्थी : टोपण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति,वस्तु आदि के वास्तविक नाम से भिन्न कोई दूसरा नाम जिससे वह प्रसिद्ध हो या पुकारा जाता हो।

कवि रामधारी सिंह अपने उपनाम दिनकर से प्रसिद्ध हैं।
कुछ लोग अपने वास्तविक नाम की अपेक्षा उर्फ से ज्यादा प्रसिद्ध होते हैं।
अभिधान, आह्वय, उपनाम, उर्फ, उर्फ़, पुकारू नाम, लकब, लक़ब

A familiar name for a person (often a shortened version of a person's given name).

Joe's mother would not use his nickname and always called him Joseph.
Henry's nickname was Slim.
byname, cognomen, moniker, nickname, sobriquet, soubriquet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.