पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टोपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टोपी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचे शिरस्त्राण.

उदाहरणे : टोपी घातल्यास डोक्याला ऊन लागत नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर पर पहना जाने वाला एक परिधान जिससे सिर ढका रहता है।

श्याम लाल रंग की टोपी पहने हुए है।
कैप, टोपी

A tight-fitting headdress.

cap
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुलांची बंदाची कानटोपी.

उदाहरणे : बाळाला टोपडे बांधल्यावाचून बाहेर नेऊ नकोस.

समानार्थी : टोपडे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.