पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ट्रेन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ट्रेन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.

उदाहरणे : भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली

समानार्थी : आगगाडी, आगिनगाडी, झुकझुकगाडी, रेल्वे, रेल्वेगाडी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठ्या शहरांतून लोकांची न-आण करणारी स्थानिक आगगाडी.

उदाहरणे : मुंबईत बरेच लोक लोकलने प्रवास करतात.

समानार्थी : रेल्वे, लोकल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े शहरों में लोगों को स्थान से दूसरे स्थान पर लाने -ले जानेवाली स्थानीय रेलगाड़ी।

मुम्बई में अधिकतर लोग आवागमन के लिए लोकल ट्रेन का उपयोग करते हैं।
लोकल, लोकल ट्रेन, स्थानिक रेलगाड़ी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.