सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील ठकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठकवणे (नाम)

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्याकडून ठगले जाणे.

उदाहरणे : ह्या व्यवहारात मला ठगवले.

समानार्थी : ठकविणे, ठगवणे, ठगविणे, लुबाडणे

ठकवणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे.

उदाहरणे : भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्‍यांना ठगले.

समानार्थी : ठकणे, ठगणे

धोखा देकर माल ले लेना।

वह लोगों को ठगता है।
ऐंठना, झटकना, झाड़ना, ठगना, मूँड़ना, मूड़ना, मूसना, लूटना