पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठगणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे.

उदाहरणे : भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्‍यांना ठगले.

समानार्थी : ठकणे, ठकवणे

धोखा देकर माल ले लेना।

वह लोगों को ठगता है।
ऐंठना, झटकना, झाड़ना, ठगना, मूँड़ना, मूड़ना, मूसना, लूटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.