सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ठसेल असे करणे.
उदाहरणे : न्हाव्याच्या बायकोने फुशरकीने ही गोष्ट चारदोनदा पाटलिणीच्या मनावर ठसवली.
समानार्थी : बिंबवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मन आदि में ऐसे स्थिर करना कि सहजता से न निकले।
Establish or impress firmly in the mind.
स्थापित करा