सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोळशापासून तयार केलेले एक प्रकारचे रोगण.
उदाहरणे : डांबराचा वापर पक्के रस्ते बनवण्यासाठी होतो.
समानार्थी : डामर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पत्थर के कोयले को आग पर पिघलाकर निकाला हुआ एक गाढ़ा पदार्थ।
A tar formed from distillation of bituminous coal. Coal tar can be further distilled to give various aromatic compounds.
स्थापित करा