पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डांभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डांभ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जमीन वा भिंत ह्यांत ठोकून घातलेली लाकडाची मोठी खुंटी.

उदाहरणे : खुंट्याला वासरू बांधले.

समानार्थी : खुंटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी आधार में गड़ी लकड़ी आदि।

रात के अंधेरे में वह खूँटे से टकरा गया।
खूँटा, खूंटा

A wooden pin pushed or driven into a surface.

nog, peg

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.