पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डाक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डाक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टपालखात्याद्वारे येणारे पत्र इत्यादी.

उदाहरणे : पोस्टमन दहा वाजता कार्यालयात टपाल आणून देतो

समानार्थी : टपाल, पोष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

डाक व्यवस्था द्वारा लाई या ले जाई जाने वाली चिट्ठियाँ आदि।

डाकिया प्रतिदिन चार बजे डाक लाता है।
डाक

Any particular collection of letters or packages that is delivered.

Your mail is on the table.
Is there any post for me?.
She was opening her post.
mail, post
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : उतारू नेण्याकरता घोचे इत्यादी जागोजागी ठेवीन केलेली व्यवस्था.

उदाहरणे : लांब जाण्यासाठी पूर्वी डाक ही व्यवस्था होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सवारी का ऐसा प्रबंध जिसमें हर पड़ाव पर बराबर जानवर या यान आदि बदले जाते हों।

सुदूर क्षेत्रों में यात्रा करने के लिए पहले डाक की व्यवस्था थी।
डाक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.