पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डामर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डामर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कोळशापासून तयार केलेले एक प्रकारचे रोगण.

उदाहरणे : डांबराचा वापर पक्के रस्ते बनवण्यासाठी होतो.

समानार्थी : डांबर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पत्थर के कोयले को आग पर पिघलाकर निकाला हुआ एक गाढ़ा पदार्थ।

अलकतरे का उपयोग सड़क बनाने में किया जाता है।
अलकतरा, कोलतार, डामर, तारकोल

A tar formed from distillation of bituminous coal. Coal tar can be further distilled to give various aromatic compounds.

coal tar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.