पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डीझेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डीझेल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : खनिज तेलाचे परिष्करण करून मोटरगाड्यांमध्ये इंधन म्हणून वापरले जाणारे, पेट्रोलपेक्षा जास्त प्रज्वलनशीलता असलेले तेल.

उदाहरणे : डीझेलची प्रत दाखवण्यासाठी सिंटेक अंक वापरतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.