अर्थ : भारतातील उत्तरांचल राज्याची राजधानी असलेले शहर.
उदाहरणे :
डेहराडूनच्या निसर्गाकडे पर्यटक आकर्षित होतात.
समानार्थी : डेहराडून शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तराखंड राज्य की राजधानी।
देहरादून की प्राकृतिक छटा पर्यटकों को लुभाती है।The capital city of a political subdivision of a country.
state capitalअर्थ : भारतातील उत्तरांचल राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
डेहराडून जिल्ह्याचे मुख्यालय डेहराडून शहरात आहे.
समानार्थी : डेहराडून जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तराखंड प्रांत का एक जिला।
देहरादून जिले का मुख्यालय देहरादून शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory